MARATHI-ATTITUDE-STATUS-FEATURED

[300+] Attitude Status in Marathi | अटीट्युड स्टेट्स मराठी

भावांनो या पोस्ट मध्ये आपणास ATTITUDE STATUS IN MARATHI दिले आहेत, आपणास आवडले तर नक्कीच आपल्या मित्रांनाहि शेअर करा. या अटीट्युड स्टेट्स चा आपण वापर करून इतरांना इंप्रेस करू शकता. आणि हे आ स्टेट्स आपण Whatsapp and Facebook ला शेअर करू शकता.

” मी मोजकीच माणसं जोडतो कारण १०० कुत्री पाळण्यापेक्षा ५ सिंह सोबत असलेले केव्हाही बरेच “

बाप बापच असतो समजलका…… (BEST ATTITUDE STATUS IN MARATHI)

जीस दिन हात उठेगा ना…. काट डालूगा

आमची बरोबरी करायला पैसा नाही लायकी लागते.

भाईगिरी करायची असती तर कधीच #भाई झालो असतो …. पण #आईचीछाया आणि #मित्राची साथ त्यामुळे कधीच कमी पडली नाही #भाई बनायची कधीच गरजच पडली नाही

मागून वार करशील तर,… समोरून उभा फाडेन. 😎BHAIGIRI STATUS IN MARATHI😎

ये भावा राज तर आज कालची कुत्री पण करतात,पण ज्याचा दरारा पडतो ना …. त्याला वाघ म्हणतात.

आजून तर फक्त नावच सांगितलंय… ओळख जर सांगितली ना राडा होईल राडा

च्या मायला चालतो आम्ही सरळ कशाला आडवी येतात ही झुरळ..

सांगणारा नाय मी कोलणारा माणूस ये… विषय संपला.

MARATHI ATTITUDE STATUS FACEBOOK

खरे मित्र ते जे मदती पूर्वी 100 शिव्या देतात.

आरे मागेच बोलू शकतो तू,… तोंडावर बोलायला बुडत दम लागतो. (ROYAL ATTITUDE STATUS IN MARATHI)

हवा कुणाची पण आसू दे रुबाब फक्त आमचाच… राडा तर होणारच.

दुश्मनांना खाज आहे म्हणूनच आम्हाला माज आहे….

होऊ दे रे दुश्मन कित्तेक हजार,.. मार्केट मध्ये रहाणार फक्त आपलाच बाजार.

जीवावुनी प्यारा तूच माझा यारा ,.. तुझ्यावरचा वार झेलीन मी,… आरे हिम्मत कोणाची वार करण्याची,.. धडाकेबाज टक्कर देऊ आम्ही.

हमारे पिछे बहोत कुत्ते भोकते है,.. लेकिन वही कुत्ते सामने आये,… तो सर झुकाकर सलाम ठोकते है.

MARATHI ATTITUDE STATUS FB

 • पांढरी कपडे घालून फक्त पुढाऱ्यांच्यात मिरवत नाही आम्ही… तर चार माणसात राहून समाज कारण करतो
 • सगळेच म्हणतात नाद करा पण आमचा कुठं पण आम्ही म्हणतो आमचा नाद करा, म्हणजे तुमची औकात कळेल.
 • या खेळ मस्तच असतो, नाद कट्टर असतो, अन BRAND म्हणजे BRAND च असतो
 • ओळख सांगायची गरज नाही करण लोक एन्ट्री बघूनच सांगतात.
 • तुम क्या हमे मारोगे क्या हे तुम्हारी औकात, अरे तुझ्या सारखी 50 कुत्री मारल्यात, चौका चौकात.
 • ये कुठला DON आणि कुठला कोण नादाला लागला की डायरेक्ट 302.
 • MARATHI ATTITUDE STATUS IMAGES

ATTITUDE STATUS FOR BOYS

 1. नाडताना 1000 वेला v4 करा, करण ठोकताना आम्ही 1दा पण v4 नाही करत.
 2. जो खुद्द को शेर संझट है, हम उन्हे भी कुत्ते की मौत मारते है. (MARATHI ATTITUDE STATUS FOR BOYS)
 3. वैसे दुश्मनी तो हम कुत्ते से भी नाही करते, लेकिन सामने आ जाये तो शेर को भी नाही छोडते.
 4. सोच लो बात खतम करणी है, या कहाणी शूरु.
 5. Rummy च्या खेळात पत्ते जरी 52 असले तरी पिसणार हा 1च असतो, आणि एकके जरी 4 असले जिंकणारा हा 1च असतो, म्हणूनच हवा कोणाचीही असो नाद फक्त आमचाच.
 6. शेर के पाव में में अगर कांटा चूब जाए. तो इसका ये मतलब नहीं की अब कुत्ते राज करेंगे. (FB MARATHI ATITTUDE STATUS)
 7. शख्सियत अच्छी होगी तभी दुश्मन बनेंगे वरना बुरे की तरफ देखता कौन है.

SEE ALSO :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *